top of page
Time & Location
20 Nov 2024, 7:00 pm – 11:00 pm
Pune, Pune, Maharashtra, India
About the event
Laws of attraction खरच काम करत का ?🤔
👫 मनाचे व श्रीरामाचे काय नाते ?
स्वामी समर्थ :-असे हो जया अंतरी भाव जैसा बसे हो तथा अंतरी देव तैसा.
संत तुकाराम महाराज:- मन करे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.
मग मनाला कसे नियंत्रित करायचे❓
24 वर्षाचा अनुभवातून, अभ्यासातून कळसे सम्पूर्ण रामायण हे आपल्या शरीरातच आहे. श्रीराम, सीतामाई, हनुमाण लक्ष्मण व रावण यांचा समतोल कसा साधायचा जे जीवनात हवे ते कसे प्राप्त करायचे पन चांगल्या मार्गाने.
bottom of page